॥ धर्मो रक्षति रक्षित :॥
आम्ही सर्व धार्मिक विधी शास्त्र शुद्ध पद्धतीने व कालमानानुसार यथायोग्य करतो.
आम्ही सर्व धार्मिक विधी शास्त्र शुद्ध पद्धतीने व कालमानानुसार यथायोग्य करतो.
सर्व प्रकारचे धार्मिक विधी शास्त्रशुद्ध पद्धतीने केले जातील. तसेच कोणत्याही धार्मिक विधी साठी मार्गदर्शन आपल्याला हवे असल्यास उत्तम प्रकारे मिळेल.
कुंडली बद्दल सर्व प्रकारचे मार्गदर्शन मिळेल. तसेच नवीन कुंडली काढणे, वधू - वर पत्रिका गुण मेलन, जन्म पत्रिकेमधील गुण दोष, उपाय या बद्दल सुद्धा मार्ग दर्शन केले जाईल.
आपल्या राहत्या घराचे किंवा व्यवसाय कार्यस्थळांचे वास्तुशास्त्रानुसार अभ्यास करून गुण व दोष पाहू शकता. तसेच कमी खर्चाचे व परिणामकारक असे उपाय करून आपण घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी या गोष्टी प्राप्त करू शकता.
"वास्तुशास्त्र प्रवक्षामि लोकानां हितकाम्यया
आरोग्यम् पुत्रलाभं च धनधान्यं लभेन्नरा ||"
(वराहमिहिर - बृहत् संहिता)
पूजा ही शास्त्रोक्त पद्धतीने केली जातेच, शिवाय फुलांची सजावट ही मनमोहक असते.
उदक शांती विधी हा मंत्र पठण स्वरूप असल्याने जागेतील ऊर्जा ही चैतन्यमय होते.
आपल्या शुभ कार्यासाठी मुहूर्त पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.
श्री. मयुरेश घाडगे गुरुजींशी प्रत्यक्ष संपर्क करून आपली तारीख निश्चित करण्यासाठी whatsapp करा.
Suryaganga Society Block-A2, Benkar Nagar, Dhayari, Pune, Khadewadi, Maharashtra, India
Mo. 9765588192
Please feel free to share your Puja Experience with us.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.