॥ वेदसेवा धार्मिक विधी ॥

9765588192

  • Sign In
  • Create Account

  • Bookings
  • My Account
  • Signed in as:

  • filler@godaddy.com


  • Bookings
  • My Account
  • Sign out

  • Home
  • कुंडली विभाग
  • धार्मिक विधी
    • संस्कार विभाग
    • पूजा व अभिषेक
    • जनन शांती
    • यज्ञ याग, होमहवन
    • श्राद्ध कर्तव्य कर्म
    • पितृकर्म / दिवस कार्य
    • व्रत उद्यापन
    • वास्तुशांती, वास्तुशुद्धी
    • व्यवसाय आरंभ
  • मुहूर्त विभाग
  • वास्तुशास्त्र
  • पूजा Decorations
  • नवीन कुंडली
  • Reviews and Feed
  • More
    • Home
    • कुंडली विभाग
    • धार्मिक विधी
      • संस्कार विभाग
      • पूजा व अभिषेक
      • जनन शांती
      • यज्ञ याग, होमहवन
      • श्राद्ध कर्तव्य कर्म
      • पितृकर्म / दिवस कार्य
      • व्रत उद्यापन
      • वास्तुशांती, वास्तुशुद्धी
      • व्यवसाय आरंभ
    • मुहूर्त विभाग
    • वास्तुशास्त्र
    • पूजा Decorations
    • नवीन कुंडली
    • Reviews and Feed

9765588192

॥ वेदसेवा धार्मिक विधी ॥

Signed in as:

filler@godaddy.com

  • Home
  • कुंडली विभाग
  • धार्मिक विधी
    • संस्कार विभाग
    • पूजा व अभिषेक
    • जनन शांती
    • यज्ञ याग, होमहवन
    • श्राद्ध कर्तव्य कर्म
    • पितृकर्म / दिवस कार्य
    • व्रत उद्यापन
    • वास्तुशांती, वास्तुशुद्धी
    • व्यवसाय आरंभ
  • मुहूर्त विभाग
  • वास्तुशास्त्र
  • पूजा Decorations
  • नवीन कुंडली
  • Reviews and Feed

Account


  • Bookings
  • My Account
  • Sign out


  • Sign In
  • Bookings
  • My Account

व्यक्तीच्या निधनानंतर करण्यात येणारे विधी

अंत्येष्टि व दिवसकार्य

 पहिल्या दिवशी मंत्राग्नी या विधी पासून पुढील सर्व दिवसांचे श्राद्ध विधी ( नववा व दहावा दिवस कार्य, अकरावा व बाराव्या दिवसाचे कार्य ) यामध्ये विविध श्राद्ध विधी केले जातात. जसे की अवयव श्राद्ध, विषम श्राद्ध, वृषोत्सर्ग, सपिंड श्राद्ध, इ विधी चा समावेश होतो. 

तेरावा दिवस (निधन शांती)

यामध्ये निधन शांती ही शुद्धीकरण करण्यासाठी केली जाते. तसेच वर्षभर अंदाजे दर महिना प्रमाणे करायची सर्व मासिक श्राद्ध एकत्र पद्धतीने करण्यात येतात. 

 व्यक्तीच्या निधनानंतर सत्ताविसाव्या दिवसापासून पुढे वर्षभर काही श्राद्धे दर महिना या अंदाजाने करायची असतात त्यांना मासिक श्राद्धे असे म्हणतात. कालमानानुसार वर्षभर त्या त्यावेळी ही सर्व श्राद्ध्

यामध्ये निधन शांती ही शुद्धीकरण करण्यासाठी केली जाते. तसेच वर्षभर अंदाजे दर महिना प्रमाणे करायची सर्व मासिक श्राद्ध एकत्र पद्धतीने करण्यात येतात. 

 व्यक्तीच्या निधनानंतर सत्ताविसाव्या दिवसापासून पुढे वर्षभर काही श्राद्धे दर महिना या अंदाजाने करायची असतात त्यांना मासिक श्राद्धे असे म्हणतात. कालमानानुसार वर्षभर त्या त्यावेळी ही सर्व श्राद्ध् करणे शक्य होत नाही. यामुळे तेराव्या दिवशी ही सर्व श्राद्धे एकत्र केली जातात. एकूण 15 ते 16 श्राद्धे या वेळेला केली एकाच विधीमध्ये केली जातात याला मासिक श्रद्धे असे म्हणतात.
 

चौदावा दिवस (उदक शांती)

चौदावा दिवस (उदक शांती)

  उदक शांती म्हणजे जलतत्त्वाची शुद्धी वास्तूच्या शुद्धीसाठी तसेच घरातील सर्व व्यक्तींना आरोग्यप्राप्ती उत्तम व्हावी या उद्देशाने उदक शांती केली जाते. घरातील दुःखद वातावरणाची शुद्धी होऊन घरामध्ये चांगली ऊर्जा प्रस्थापित होण्यासाठी उदकशांती केले जाते. यामध्ये विशिष्ट मंत्र हे वास्तूच्या शुद्धीसाठी असतात तसेच घरातील व्यक्तींना आरोग्य मिळण्या

  उदक शांती म्हणजे जलतत्त्वाची शुद्धी वास्तूच्या शुद्धीसाठी तसेच घरातील सर्व व्यक्तींना आरोग्यप्राप्ती उत्तम व्हावी या उद्देशाने उदक शांती केली जाते. घरातील दुःखद वातावरणाची शुद्धी होऊन घरामध्ये चांगली ऊर्जा प्रस्थापित होण्यासाठी उदकशांती केले जाते. यामध्ये विशिष्ट मंत्र हे वास्तूच्या शुद्धीसाठी असतात तसेच घरातील व्यक्तींना आरोग्य मिळण्यासाठी विशेष मंत्र पठण केले जाते. या मंत्रांच्या उर्जेमुळे घरातील वातावरणात बदल होण्यास नक्कीच मदत होते.
 


Copyright © 2025 Vedseva Religious Services - All Rights Reserved.

Powered by

  • कुंडली विभाग
  • नवीन कुंडली
  • Reviews and Feed

This website uses cookies.

We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.

Accept